Simple Birthday Wishes In Marathi| वाढदिवसाच्या शुभेच्छा

Simple Birthday Wishes In Marathi

Simple Birthday Wishes In Marathi

मराठीत वाढदिवसाच्या साध्या शुभेच्छा

Simple Birthday Wishes In Marathi | मराठीत वाढदिवसाच्या साध्या शुभेच्छा

सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

 

Simple Birthday Wishes In Marathi

Simple Birthday Wishes In Marathi | मराठीत वाढदिवसाच्या साध्या शुभेच्छा

दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

 

Simple Birthday Wishes In Marathi

Simple Birthday Wishes In Marathi | मराठीत वाढदिवसाच्या साध्या शुभेच्छा

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.

 

Simple Birthday Wishes In Marathi

Simple Birthday Wishes In Marathi | मराठीत वाढदिवसाच्या साध्या शुभेच्छा

‎नवे क्षितीज नवी पाहट , फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

 


आज आपला वाढदिवस”
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!


झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबीत व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे .
तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे .
वाढदिवसाच्या शुभेच्छा! देव तुम्हाला आशीर्वाद !!
तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा !!


वाढदिवस हा एक नवीन प्रारंभ आहे
एक नवीन सुरूवात आहे आणि
नवीन ध्येयांसह नवीन प्रयत्नांचा पाठपुरावा करण्याची वेळ आहे
विश्वास आणि धैर्य सह पुढे चला
आपण एक अतिशय खास व्यक्ती आहात
आज आणि तुमचे सर्व दिवस आश्चर्यकारक असेल!


तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !


ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा!


सोनेरी सूर्याची
सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा
सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या
सोनेरी शुभेच्चा
केवळ
सोन्यासारख्या लोकांना.
Many Many Happy Returns Of The Day


  • Simple Birthday Wishes In Marathi
  • Birthday Wishes For Friend
  • Blessing Birthday Wishes For Friend

यह भी जरूर पढ़ें – Birthday Wishes In Marathi मराठी में जन्मदिन की शुभकामनाएं

यह भी जरूर पढ़ें – Funny Birthday Wishes For Best Friend | मजेदार जन्मदिन की शुभकामनाएं

अच्छा लगे तो शेयर करें 

Also Share 

Simple Birthday Wishes In Marathi| वाढदिवसाच्या शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to top